आता वेळ आली निरोप समारंभाची एम के सि एल (MKCL) परिवारातुन विभक्त होण्याची असं वाटतय. यात परीवारातील वरिष्ठांची तिळ मात्र चुक नाही पण शेजारच्यांनीच अंत केला. ते पण असा विष देऊन जो तिन ते चार वर्षापासुन शरीरात होता, धोक्याने केला वध. जो उंचावर जात होता, काही अश्या गोष्टी परीवासाठी
आणल्या होत्या ज्यामुळे सर्वांचे उध्दार होणारच होते. त्या गोष्टी एका ब्लॉगमध्ये दडवुन ठेवले आहेत
DATE: 07/04/2026

Comments
Post a Comment