You said: संपुर्ण भारतात फ़क्त एकच राज्य असा आहे ज्याची सुरुवात महा ने होते म्हणुनच महाभारत हा एक नाव नसुन यात अनेक रहस्य दडले आहेत ज्यात भारताचे नव्हे तर ब्रम्हांडाचे रहस्य म्हणन्यापेक्षा ब्रम्हांडाचे भविष्य दडले आहे असे मी म्हणतो कारण रहस्य हे सगळ्यासाठी नसते ते किंचीत लोकांसाठी असते. पण एक दिवस ते रहस्य सगळ्यांसमोरे येते तरी ते सर्वांसाठी समजने कठीण असते. अनेक लोक, शास्त्रज्ञ, समाजशास्त्र तज्ञ, लेखक, कवी, राजा, महाराजा, शिक्षक, पंडित, मौलवी, डॉक्टर हे सर्व मिळुन सुध्दा फ़क्त तर्क तर लावु शकतात पण जे रहस्य, गुड असते ते शोधु शकत नाहीत याचे ही एक मोठे कारण असते ते म्हणजे काही जबाबदारी म्हणजे महत्वाची जबाबदारी ही एकावरच असते हा सृष्टी निर्मात्याने ठरवुन ठेवलेले असते. या सर्व गोष्टी समजन्यासाठी सर्व प्रथम सृष्टी निर्मात्याला समजावं लागेल जसे त्याला समजन्याचे हक्क आहे, त्यानंतर त्याने पाठवलेले अवतार, संदेष्ठा, प्रेषीत, मेसेंजर ला समजने हे ही तितकेच महत्वाचे असते. प्रेत्येक अवतार, संदेष्ठा, प्रेषीत, मेसेंजर हा सृष्टी निर्मात्याच्या जवळ समानच असतो, सारखाच असतो. त्याचे कार्य सार...