प्रश्न आणि उत्तरे
लिंडमन यांनी 'डिस्कव्हरी: ॲन अप्रोच टू द स्टडी ऑफ फंक्शनल ग्रुप' या पुस्तकात सहभागी निरीक्षणाचा उपयोग केला आहे.
लोकांच्या भावना आणि अनुभवांबद्दल जाणून घेण्यासाठी मुलाखत उपयुक्त ठरते.
वैयक्तिक संवाद या तंत्रात दोन किंवा अधिक व्यक्तींशी समोरासमोरचा संबंध येतो.
आदर्श गृहीतकृत्याची वैशिष्ट्ये स्पष्टता, विशिष्टता आणि अनुभवजन्य ही आहेत.
संशोधनासाठी संकलित केलेल्या तथ्यांचे निष्कर्ष काढण्यापूर्वी तथ्यांचे विश्लेषण व निर्वचन करणे आवश्यक असते.
‘नमुना त्याच्या नावाप्रमाणे एका विस्तृत समूहाचा छोटा प्रतिनिधी आहे’ ही नमुना निवडीची व्याख्या यांग यांनी केली.
एखाद्या व्यक्तीचा, घटनेचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी व्यक्ती अध्ययन (केस स्टडी) उपयुक्त ठरते.
संवेदी धारणांचा उपयोग हे निरीक्षण तंत्राचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
नमुना निवड पद्धतीमुळे विश्वासार्ह निष्कर्ष काढणे सोपे होते.
सामाजिक समस्यांच्या कारणाचा शोध घेण्यासाठी निदानात्मक संशोधन आराखडा उपयुक्त ठरतो.
संशोधकाच्या अंगी निष्पक्षता हा महत्त्वाचा गुण असावा.
मुलाखत पद्धतीची उद्दिष्ट्ये माहिती प्राप्त करणे, गुणात्मक तथ्य संकलन आणि अतिरिक्त माहिती मिळवणे ही आहेत.
खाजगी प्रश्नावली हा प्रश्नावलीचा प्रकार नाही.
नमुना निवडीच्या मुख्य पद्धती संभाव्यता नमुना निवड पद्धती आणि असंभाव्यता नमुना निवड पद्धती या आहेत.
पूर्वीपासूनच उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारावर अनुभवाधिष्ठित गृहीतकृत्ये ठरवली जातात.
सामाजिक संशोधनातील सांख्यिकीय नमुना चाचणी पद्धतीचे जनक ए.एल. बाऊल आहेत.
संशोधन अहवालाचे प्रथम पान टायटल पेज असते.
तथ्य संकलनाचे प्राथमिक स्रोत सामूहिक संवाद, डायरी आणि अनुसूची हे आहेत.
तथ्य संकलनाचे सार्वजनिक स्रोत प्रकाशित साहित्य, उपलब्ध अहवाल आणि अप्रकाशित साहित्य हे आहेत.
द्वितीय तथ्यांची विश्वासार्हता ती कोणी संकलित केली, कोणत्या पद्धतीने संकलित केली आणि त्यामध्ये अचूकता व काटेकोरपणा आहे का या सर्वांवर अवलंबून असते.
प्रश्नावलीची प्रमुख मर्यादा ही आहे की, उत्तरदात्यांकडून भरलेली प्रश्नावली वेळेत उपलब्ध होत नाही.
तथ्यांचे विश्लेषण व निर्वचनासाठी गृहीतकाची पडताळणी, तथ्यांचे संपादन व छाननी आणि अहवाल लेखन आवश्यक आहे.
वैज्ञानिक पद्धती निश्चिततेवर भर देते.
तथ्य विश्लेषणाचा उद्देश उपयुक्त अंतर्दृष्टी काढणे हा आहे.
वॉशिंग्टन ही संदर्भ पद्धत नाही.
शासनाचे इतर राष्ट्रांशी व्यवहार करण्याचे धोरण म्हणजे परराष्ट्र धोरण होय.
परराष्ट्र धोरणाच्या अभ्यासाचा शास्त्रीय व आधुनिक दृष्टिकोन विश्लेषणात्मक आहे.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्व मिळवण्यासाठी भारत G-4 संघटनेत सहभागी झाला आहे.
भारतीय परराष्ट्र धोरणात परराष्ट्र मंत्रालय या संस्थेची भूमिका महत्त्वाची असते.
"पूर्वेकडे पहा" या धोरणाचे जनक आय के गुजराल आहेत.
"आयडीओलॉजी" हा शब्द प्रथम डी ट्रेसी यांनी वापरला.
जॉन लॉक या विचारवंताने नैसर्गिक हक्कांचा सिद्धांत विकसित केला.
रुसो यांचे मत होते की, लोकांची सामूहिक इच्छा सार्वभौम आहे.
फॅसिझम उदारमतवाद आणि मार्क्सवाद या दोघांनाही विरोध करतो.
अराजकतावाद ही विचारसरणी म्हणते की, सरकार हानिकारक आणि अनावश्यक आहे.
रॉल्स या विचारवंतांनी न्यायाचे वर्णन "निष्पक्षता" म्हणून केले आहे.
भारतीय राज्यघटना दुर्बळ घटकांना आरक्षण देऊन सामाजिक न्याय मिळण्याची हमी देते.
"द आयडिया ऑफ जस्टीस" हा ग्रंथ अमर्त्य सेन यांनी लिहिला.
'जातीय व्यवस्था हे कामगारांचे विभाजन आहे' असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे.
"द प्रॉब्लेम ऑफ रुपी" हा ग्रंथ बी.आर. आंबेडकर यांनी लिहिला.
"भारतीय राज्यघटना अर्ध-संघीय स्वरूपाची आहे" असे के.सी. व्हीर यांनी म्हटले आहे.
राज्यसभा राज्य सूचीमधून कोणताही विषय समवर्ती सूचीमध्ये केवळ विशेष परिस्थितीत हस्तांतरित करू शकते.
भारतातील राज्ये परदेशातून कर्जासाठी स्वतंत्रपणे अर्ज करू शकत नाहीत.
भारतात आंतरराज्यीय परिषद 1990 मध्ये स्थापन झाली.
राज्यपालाच्या नेमणुकी संदर्भात त्यांनी स्थानिक राजकारणात सक्रिय असले पाहिजे ही शिफारस सरकारिया कमिशनची नव्हती.
तुलनात्मक राजकारणाचे प्रमुख वैशिष्ट्य मूल्यमुक्तता आहे.
रचनात्मक कार्यात्मक दृष्टिकोन आल्मंड आणि पॉवेल यांनी प्रतिपादित केला आहे.
आदान म्हणजे राजकीय व्यवस्थेत पुढे सामाजिक पर्यावरणातून येणाऱ्या मागण्या.
बांगलादेशचे पूर्वीचे नाव पूर्व पाकिस्तान होते.
सार्क संघटनेची स्थापना भारतीय पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळात झाली.
Comments
Post a Comment