या ब्लॉगला टायटल देणे हे थोडस कठीणच आहे तरी पण एक नावा करीता हा टायटल दिला आहे.
या ब्लॉग मध्ये जी आजची टेक्नॉलोजी (तंत्रज्ञान) आहे व भविष्यातील टेक्नॉलोजी (तंत्रज्ञान) बद्दल जे कुणीच पाहिले नाही या बद्दल काही अपवाद आहेत. परंतु आपण जे भविष्याकरीता 60 ते 100 वर्ष जगण्या करीता कित्तेक प्लॅन तयार करतो आणि शेवटी मृत्यु मात्र निश्चित आहे. आज भारताने नाही तर जगाने हे मान्य केले आहे की, जो युनिव्हर्स आम्ही (शास्त्रज्ञांनी) पाहीला तो फ़क्त 5% आहे व उर्वरीत 95% हे डार्क एनर्जी (मॅटर) आहे. परंतु हे सांगण्यास ही मला आणंद होतो की मी या पुढील युनिव्हर्सचा प्रवास कसा करणे शक्य आहे हे निश्चितपणे सांगू शकतो आणि तो प्रत्येक व्यक्ती करणारच आहे हे ही सांगू शकतो. परंतु हा प्रवास सोपाही तिथकाच आहे व कठीण सुध्दा तितकाच आहे.
3500 वर्षापुर्वी काय टेक्नॉलोजी (तंत्रज्ञान) होती? विमान ? युध्द करण्याची पध्दत ? पत्र व्यवहार व दळणवळण?
मीत्रांनो कुठलीही गोष्ट समजण्यापुर्वी काही मुलभुत आणि पायभूत गोष्ठी समजणे फ़ार
गरजेचे असते. त्या शिवाय पुढील गुड, रहस्य समजणे हे शक्यच नसते.
तर चला मग काही मुलभूत बाबी समजुन घेऊ.
हे भाकीत व संभ्रमीत गोष्टी समजुन घेण्याची चुक करु नये कारण; एखादे कोडे जे आपण
सोडवतो त्याला कुणीतरी आकार दिलेलाच असतो बर का. हे नक्कीच असते. म्हणुन या
कल्पना, कथा, अटकळ गोष्टी समजणे हा अन्याय असेल स्वत: वर. म्हणुन मी आगृहाची
विनंती करतो की, एकवेळा पुर्ण गोष्ट वाचून
व समजुन घेणे फ़ार गरजेचे आहे.
याचा लेखक, कथाकार, निर्माता कोण व वाट दाखवणारा
कोण हे शिवटी नक्कीच समजेल.
"राम - जिजस - ईसा(महदी) हे एकच कसे? आणि रावण - ऍंटीक्राइस्ट - धज्जाल हा एकच कसे व का ?"
आपण ज्या रावणा बद्दल ऐकले ते 3500 वर्षा पेक्षा जास्त जुना लिहीलेल्या रामायणातून ऐकले, वाचले आहे.
अस तर नाही की जे हे पुस्तक सांगत आहे ते आजच्या युगाबद्दल होतं? आणि आम्ही मात्र हे झाल आहे असं समजुन चुक तर करत नाही?
रावण हा कोण? चला बघु
भविष्यवाणी नेमकी कशि असते ?
राम, रावण, स्वर्ग आणि नर्क यांचा आजच्या तंत्रज्ञानाशी थेट संबंध
कसा?
रामाचा जन्म भारतात, राम अवतार, संदेष्ठा.
* हे जाणुन घेण्यापुर्वी आपल्याला एक गोष्ट समजणे पुन्हा गरजेचे ती म्हणजे मनु - नुह- नोव्हा हे
तीन्ही एकच व काळ सुध्दा एकच होता यांचा. या तिघाचा उल्लेख जरी ग्रंथात वेगवेगळा
असला जसे बायबल, यहुद, हिंदु, मुस्लिम धर्म ग्रंथात तरी यांच्या सोबत जे घडले ते
सिमीलरच आहे.
अधुन मधून विषय अचानक दुसरीकडे वळू शकतो ...
* विज्ञान आणि तंत्रज्ञानाची मोठी झेप मुख्यतः 18 व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 19 व्या शतकात सुरू झाली. यालाच Industrial Revolution म्हणतात.
त्या काळात झालेले महत्त्वाचे शोध:
- Steam Engine – James Watt यांनी सुधारणा केल्या (1760s–1770s)
- रेल्वे इंजिन – 19 व्या शतकात विकसित झाले
- डिझेल इंजिन – Rudolf Diesel यांनी 1890 च्या दशकात बनवले
- पेट्रोल इंजिन – Karl Benz आणि Gottlieb Daimler यांनी 19 व्या शतकात विकसित केले
- विमान – Wright brothers यांनी 1903 मध्ये पहिले यशस्वी उड्डाण केले
म्हणजे नेमकं काय?
18 व्या शतकात सुरुवात झाली, पण डिझेल, पेट्रोल, विमान हे मुख्य शोध 19 व्या शतकाच्या शेवटी आणि 20 व्या शतकाच्या सुरुवातीला आले.
* काही इंग्रजी शब्द मी लिहीत आहे जे सुरुवातीपासूनच यांची ओळख आहे त्याबद्दल ही
समजणे गरजेचे.
RAVAN- RAUN- रावण
GANPATI-
GUNPATI - गणपती
HANUMAN-
HONYMAN - हणुमान
KALI MATA
- काली माता
SHANKAR –
MAHESH - महेश शंकर
या सर्व गोष्टी भविषातीलच आहेत याला समजणे.
1. बाणाला आग लागणे
(अग्निबाण)
हे अग्न्यास्त्र मुळे -
मला चांगल आठवतय की, लहानपणी रविवारी सकाळी 9 वाजता एक कृष्णा मालीका यायची व सोमवारी जय हणुमान रात्रीच्या 8 वाजता दुरदर्शन वाहीनी वर. ज्यात युद्धातील काही सिन टिपले गेलेत. यात शंका नाही की साधारण हे 1997 -98 च्या सुमारस भारतात एकदम फ़ेमस होती. याचेही एक मोठे कारण, असलेच पाहिजे.
- मंत्र उच्चारल्यानंतर
बाणाला आग लागायची
- शत्रूचे सैन्य
जाळण्यासाठी वापरले जायचे
मंत्र उच्चारुन बाण मारला की त्याला आग
लागली म्हणजे - कंमांड देवून सोडलेली मिसाईल(मिजाइल)
जे आगच ओकते, पडल्यानंतर सगळ नष्ठ.
याच्या उलट वरुणास्त्र वापरून ती आग विझवली जायची
“वरुणास्त्र” सारखी टेक्नॉलॉजी? म्हणजे
आज:
- Fire brigade चे high-pressure water cannons
- Fire
extinguishers (CO₂, foam, water based)
- Aircraft द्वारे पाणी टाकणे (forest fire मध्ये)
हे सर्व आग
विझवण्यासाठी — म्हणजे वरुणास्त्र
* राजा धृतराष्ट्र आणि राणी गांधारी यांना युद्धातील
सगळ्या घटना सांगायचा. म्हणजे
महर्षी व्यास यांनी संजयला (सॅटेलाईट)दिव्य दृष्टी दिली होती. त्यामुळे तो कुरुक्षेत्राच्या युद्धातील
प्रत्येक गोष्ट बसल्या जागी पाहू शकत होता आणि धृतराष्ट्राला जणू “लाईव्ह” वर्णन करून सांगत होता.( नेमक हे काय ?)
म्हणजे
दिव्य दृष्टी - सॅटेलाईट
सॅटेलाईटच आहे व घरी बसुन तो आपल्या आंधळ्या माय बापाला सांगतो भिंतीवर पाहून हा भिंतीवरचा टीव्हीच.
शब्दाचा अर्थ:
साध्या भाषेत:
- जोरात ओरडणारा
- लोकांना त्रास देणारा किंवा
घाबरवणारा
- शक्तिशाली पण अहंकारी व्यक्ती
10 तोंडी रावण ? म्हणजे
रावण हे शब्द इंग्रजी मध्ये
लिहुन पाहू RAVAN पण हेच जर RAUN राउन केले तर काय होईल ते पाहू परंतु त्या आधी
Rashia, America United Nation - ज्याचे 10 तोंड, 10 देश सदस्य असतात.
ज्यात दादागीरी करणारा एकमेव
रावणच (अमेरीका), अन्याय अत्याचार करण्यास तो
सर्वात पुढे, खोटे आरोप लावून अनेक लोक नाही तर अनेक देश उधवस्त
केले त्याने.
गुगल, फ़ेसबुक, व्हाट्स ऍप, ट्विटर, युट्युब हे कोणाचे?
अश्या ताकती बद्दल सुमारे 3500 वर्षापुर्वी, 1400 वर्षापुर्वी सांगायचे झाले तर कसे उदाहरण देणार
6 ऑथंटिक्स बुक्स मध्ये उपलब्ध आहे.
1. रावण - "धज्जाल चा रोब, धाक जगात असा कुठलाही शहर, नगर शिल्लक नसेल जिथे त्याची धाक नसेल (पॉवर)".
एकाच वाक्यात सर्व काहि सांगितल गेल आहे.
वाईट सत्ता कित्तेक येवुन गेल्या इतिहासात पण अशी ताकत कुठलीच आज तागायत आलेली नाही जशी रावणाची आज आहे.
पहा त्याची ताकत - अ) नॉर्थ कोरीयाने (किम जोंग उन) समुद्रात काही टेस्ट केला तर त्याच्यावर अनेक सॅंक्शन(बंधने) लादली. ज्यातील एक म्हणजे नॉर्थ कोरीयाचा पाण्याचा जहाज त्याच्याच समुद्रात उतरणार नाही. अन्यथा त्याला फ़ोडून टाकल जाईल.
ब) कुर्द, लिबिया मध्ये नो फ़्लाइंग झोन लावले. त्या देशाचा प्लेन त्याच्याच देशात ठरावीक जागेत उडणार नाही अन्यथा ड्रोन द्वारे मारले जाइल.
क) युरोपियन युनियन ने 27 सॅट. चा एक सिस्टम तयार केला. ज्याची ऍक्युअरसी अमेरीकन सॅटेलाईट पेक्षा 10 पट चांगली होणार होती. त्याने असे सांगितले की, ठिक आहे तुम्ही लॉन्च करा हरकत नाही पण जो डेटा येईल तो सर्वप्रथम माझ्या सर्वरवर येईल(अमेरीकेच्या) नंतर तुमच्याकडे ट्रान्सफ़र, बायपास केले जाईल. ज्यामुळे सुमारे 3 वर्ष हा प्रोजेक्ट पेंडींग होता. नंतर युरोपियन युनियन सहमत झाले व मान्यता दिली गेली. हा कसा दबदबा आहे जो हवेत नाही तर स्पेस मध्ये चक्क?
ड) 2004 व 2005 मध्ये चंद्रावरची जमीन विकली आहे त्याने. चंद्र का याच्या बापाचा आहे? असो विचार करण्यास भाग पाडणारा हा विषय आहे हा कसा रावण आहे, हा कसा धज्जाल आहे.
United Nations Security Council मध्ये:
- सुरुवातीला (1945):
- 5 स्थायी सदस्य
- 6 अस्थायी सदस्य👉 एकूण = 11 सदस्य
- नंतर 1965 मध्ये बदल झाला:
- अस्थायी सदस्य 6 वरून 10 झाले
जो मरतच नाही. (जे रावणाला भेटले फ़क्त ते वरदान हे काय)
नेमके हे कशे शक्य ?
का मरत नाही ?
कारण पुर्वी राजा मेला कि
दुसरा राजा बनायचा, एक राजा दुसरा राजा युध्द करुन जो जिंकला त्याची
सर्व जनता, संपत्ती, किल्ले सर्व काही त्याचे व्हायचे
पण आता तस नाही.
आता डेमोक्रेसी आहे आता राजा
मेला (प्रेसिडेंट, पिएम) तर दुसरा लगेच निवड
केली जाते परंतु त्याने देश संपत नाही, त्याची ताकद संपत नाही. भारतात
इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर निधनाची बातमी नंतर लिक झाली त्या आधी नविन पंतप्रधान
नियुक्त केल्याची बातमी लिक झाली, जाहीर करण्यात आली.
रावणालाच ख्रिश्चन धर्मीय
ऍंटीक्राइस्ट म्हणतात तर इस्लाम मध्ये धज्जाल हे नाव आहे. जर पाहिल तर कार्य मात्र
सारखेच आहे.
भविष्यवाणी मध्ये ज्यावेळी स्त्रीचा उल्लेख होतो त्याचा काय
अर्थ ?
जगात एकमात्र देश जो भारताला भारत माता संबोधतो. जमीन माता.
याचा अर्थ देश.
असाच एक ख्रिश्चन धर्मीय योहन्नाच्या स्वप्नाबद्दल बघितल तर एका हैवानाचा
(ऍंटीक्राइस्ट, रावण, धज्जाल) ला देशाला सुंदर स्त्री म्हणुन उल्लेख केलेला आहे. जो रावण
अपहरण करेल तिथ सिता माता हा उल्लेख. याचा अर्थ रावण (अमेरीका) ने हे केले
आहे.
·
GANPATI- GUNPATI – गणपती
गणपती ही भविष्यवाणी कशी - भारी भरकम बदन वाला, हाथी जैसी सुंड वाला, मोदक लाडू हो जिसे पसंद, चुहा जिसका वाहन. नेमक हे
काय ? वरील वाक्यात स्पष्ठ आहे की
तो हत्ती सारखा असेल हत्ती नाही.
रणगाड्या बद्दल 3500 वर्षापुर्वी सांगायचे असल्यास कसे उदाहरण देणार ? ते वरील उदाहरणच छान असेल.
रणगाडा पाहिला असता तो एकदम मोठा (हत्तीसारखा) आसतो, त्याच्या समोर लांब पाइप (सुंड) असतो, आणि त्यात गोल गोळा (लाडू) टाकुन उडवला जातो. तो हत्ती
सारखा चलत नाही, घोड्या सारखा धावत नाही तर
तो उंदरासारखाच पळतो.
·
KALI MATA - काली माता
काली माता काला मुकूट धारण करके घुर्राते हुए
शेर पर बैठ कर आएगी जिस छे हाथ होंगे.
हे काय असेल ते पाहू. 3500 वर्षापुर्वी भविष्यातील एक सिन दाखवला गेला की, एक आई त्याच्या दोन लेकरांना (दाम्पत्यांना) चेतक स्कुटरव बसुन, काळे हेल्मेट घालुन जात आहे. जी मुलं त्या स्त्रीच्या पाठीमागे हात बाहेर काडुन हालवत आहेत आनंदीत आहेत. हाच सिन 3500 वर्षापुर्वी त्याकाळी त्या लोकांना समजावुन सांगायचे आहे तर कसे सांगणार?
असहाय होते ते (मजबुर) → ज्याच्याकडे काहीच उपाय नाही त्यामुळे त्यांनी असे उदाहरण देउन सांगितले.
* चेतक स्कुटर ची भविष्यवाणी
वाघाशी तुलना केली गेली आहे. आपल्याला माहित आहे की वाघ हा मांसाहारी आहे व ते सुरुवाती
पासुन मानवाचे प्रवासाचे वाहण नाही त्यावर प्रवास होत नाही. ही या युगाची भविष्यवाणीच.
·
SHANKAR – MAHESH - महेश शंकर
भविष्यात होणारी एक राज्यातील मोठी घटणा, राज्यातील लोकांचे जिवन व क्रुर
राजा त्याबद्दल सुद्धा भविष्यवाणी. जर आपण पाहील की, कृष्ण व कंस मामा बद्दल आणि महेश
शंकर बद्दल तर यात थोडस वेगळ आणि मिश्रण कस झालं.
हि सुध्दा आजपासुन सुमारे
2600 ते 2700 वर्षा आधिच पुर्ण झालेली भविष्यवाणी. ते पण स्पष्ट आणि स्पष्ठ पुर्ण जसे सांगितले
तशीच्या तशी. पण त्या आधी एक गोष्ठ समजु.
शब्दांचा उच्चार * एखाद्या शब्दाला प्रत्येक
संस्कृती, भाषेत, देशात वेगवेगळ्या ऍक्सेंट,
उच्चार होतो. उदा. मंगोल लोकांना, भारतात मुघल असे संबोधले जाते त्यांचा इतिहास आपण पाहु शकतो. सिंधु नदीच्या प्रांतात
आलेले लोक तेव्हापासुन हिंदु उच्चाराला सुरुवात झाली, जिजस हे ख्रिश्चन धर्मीयांचे अवतार त्यांना हिब्रु भाषेत यिसु म्हणायचे, अरबी मध्ये तेच नाव इसा आहे,
तर भारतात येशु ख्रिस्त अशि अनेक उदाहरण
आहेत. पण आपण ज्या नावामुळे हे उदाहरण पाहिलं ते म्हणजे 2700 वर्षापुर्वी मिस्र मध्ये जन्मलेल्या मोजस, जे यहुदचे प्रेशित त्यांनाच अरबी मध्ये मुसा म्हणतात तर संस्कृत मध्ये अथवा भारतात
ते नाव महेश होते. आता त्यांचे जिवन कसे होते ते पाहू. हिंदु धर्मात म्हणन्याऐवजी सनातन
धर्मात मनु म्हणजे नोवा (यहुदी व ख्रिचनमधे हे नाव), अरबी मध्ये तेच नाव नुह आहे) तर मनु यांनी केलेली भविष्यवाणीच मिस्त्र चा बादशाह
राजा फ़ेरु, फ़िरौन होता त्याला एका पंडिताने त्याच्या राज्याचा होणारा विणाशाबद्दल सांगितले
कारण जग जाहिर आहे कि फ़ेरु हा क्रुर होता त्याला हि गोष्ठ माहित झाल्यानंतर त्याच्या
राज्यात जन्म घेणारे जितकी पण मुल होती तो त्यांचा वध करायचा. पण एक मुलगा जन्मला तेव्हा
त्याच्या आइने त्याला एका संदुकात ठेवुन नदीद सोडले असता ते फेरुच्या महालाच्या पाठीमागे
त्याच्या गृहुनीस भेटले. व त्याचे पालन पोषण त्याच्या
घरी झाले.
त्यांच्या जिवनात घडलेल्या काही महत्त्वाच्या घटना पाहूया.
जे कृष्ण यांच्या बद्दल भविष्यवाणी म्हणजेच महेश -मोजस- मुसा
बद्दल आहे. कंस-फ़ेरु कार्य सारखेच याचा अर्थ स्पष्ट आहे हा तोच आहे. मोजस सोबत एक
महत्वाची घटना म्हणजे त्यांच्या हातात एक काटी असायची ज्याचे रुपांतर मोठ्या अजगर
-सर्पात व्हायचे. जे महेश शंकर यांच्या गळ्यात सर्प- ते बर्फ़ असलेल्या डोंगरावर जायचे
तर मुसा-मोजस हे सुध्दा तुर नावच्या डोंगरावर जायचे. महेश शंकर यांच्या तांडवाचा उल्लेख
तर मोजस सुध्दा त्यांची काठी सर्पात रुपांतर परमेश्वराने केले असता ते धावले. कंसाचा
नाश कृष्ण (महेश) यांच्या काळात तर मोजस च्या काळात फ़ेरुचा अंत.
·
HANUMAN- HONYMAN - हणुमान
हणुमान
हॉनीमॅन - इंग्रजी आणि मराठी मध्ये हिंदी मध्ये मॅन, मान, MAN असेच लिहीतात. MAN
पण एक बाब फ़ार महत्वाची की हनुमान हा रामाचा भक्त.
ख्रिश्चन सुद्धा एका अवतार म्हणजे येशु पुन्हा
येणार म्हणतात व आजही ते वाट पाहत आहेत.
हिंदु धर्मात सुध्दा राम अवतार ची अतुरतेने वाट
पाहिली जात आहे.
इस्लाम मध्ये सुद्धा इसा पुन्हा जन्मनार ज्यांचे
आणखी एक नावाने संबोधले जाते ते म्हणजी महदी (काखेतला) ज्याने जन्मताच काखेत बोलले होते म्हणुन.
राम
- येशु- इसा(महदी)
हनुमान-
हा रामाचा- येशुचा- इसा महदीचा एक भक्त म्हणजे त्यांचा विद्यार्थी, शिष्य असेल.
हनुमान-
कार्य : रावणाच्या लंकेला आग लावणे, जंगलात त्याची सेना.
अमेरीका (लंका) : रावणा- ऍंटीक्राइस्ट- धज्जाल
आता मला हे सांगताना व लिहीताना एक चिंता वाटत आहे कारण हा विषय एक गंभीर असु
शकतो त्याच्या
साठी ज्याच्या साठी हे पचवणे अशक्य –
नेमके
हणुमान मग कोण जो लंकेला जाळून टाकले ?
हा एक आश्चर्य व विचार करण्यास
भाग पाडणारा विषय आहे जो किंचीत पचन करणे फ़ार कठीण आहे.
अफ़गानीस्थानातील एक व्यक्ति जो मध व्यापार करतो जो जंगलात राहतो डोंगराळ भागात, जो महदीच्या(राम) येण्याची आतुरतेने वाट पाहतो, एक मोठा व्यावसायीक व्यक्ती काही फ़ंड, पैसे जमा करतो जे महदी(राम) आल्यानंतर त्यांना देण्याकरीता. महदी(राम) या पैशाचा वापर करतील अशी त्याची अपेक्षा असते. कालांतराने ते अरब देशात जातात त्यांची मोठी कंस्ट्रक्शन कंपनी उभा होते जी अरब मध्ये काम करत असते. काम करत असताना त्यांच्या समोर एक दृष्य एक संकट म्हणुन काळजात घर करते ते म्हणजे पाश्चात संस्कृती जी आपली परंपरेला नष्ठ करत आहे व ती आता या आशिया खंडात त्याची मुळा फ़ार लांबर रुजल्या आहेत अशे त्यांच्या लक्षात येते.
मीत्रांनो एक गोष्ट आवर्जुन सांगावीशी वाटते की, प्रत्येक देशाला असे वाटते, देशवासीयांना वाटते की, आपली संस्कृती कोळमजली, नष्ठ व्हायला नको आहे. का तुम्ही पाहत नाही की, भारतात सुध्दा पाश्चात संस्कृती आलेली नाही? का तुम्ही पाहत नाही; लोकांनी त्या पाश्चात्य संस्कृती अंगिकृत केल्या आहेत?
केल्या नाहीत तर त्या भारतीयांच्या रक्तात विरघळल्या आहेत. काय ही साधारण गोष्ठ आहे? फ़क्त या भारतीय नाही तर जगातील संस्कृत्या आता फ़क्त नावापुरत्याच राहिल्या आहेत.
म्हणुनच मग रामाचा भक्त (महदीच्या
भक्ताने) ठरवले की लंकेला भस्मसात केले पाहिजे. त्याला माहित होत की रावणाला मारल्याने
त्याची संस्कृती त्याचा वचक नष्ठ होत नाही, तर त्याच्या लंकेलाच आगित झोकण्याचा निर्णय घेतला.
* आता आपण पाहू की माणसाला शेपूट
असतो का?
जे लांबच लांब होत जाते.
तर हा काय आहे?
आपण पाहतो की जेट प्लेनच्या
मागे धुर असतो ते काय असते.
तो तयार कसा होतो?
जेट इंजिनमधून खूप गरम वाफ (water vapor) बाहेर पडते. वर आकाशात (10–12 km उंचीवर) खूप थंडी असते (−40°C किंवा त्याहून कमी).
गरम वाफ थंड हवेत गेल्यावर
लगेच बर्फाच्या छोट्या कणांमध्ये (ice crystals) बदलते
👉
हेच आपल्याला पांढऱ्या रेषेसारखं दिसतं
❓ मग तो पट्टा लांब आणि मोठा का होत जातो?
हवा पसरवते (wind / air currents)
वरती जोराचे वारे असतात. ते
त्या बर्फाच्या कणांना पसरवतात
👉 म्हणून रेषा रुंद (mothe) होत जाते
वाफ वाढत जाते (humidity) जर हवेत ओलावा जास्त असेल तर च्ओन्त्र्ऐल् जास्त वेळ टिकतो
👉 आणि हळूहळू ढगासारखा मोठा दिसतो
प्लेन पुढे जातं
विमान पुढे पुढे जात राहतं
👉
त्यामुळे मागे लांब “पट्टा” तयार होतो
वर्ल्ड ट्रेड सेंटर ला म्हणजेच लंकेला आग त्यानेच लावली हनुमानाने. महदीच्या भक्ताने. त्याचाच एक उल्लेख ख्रिश्चनांच्या योहन्नाच्या स्वप्नात उल्लेख आहे तर आश्चर्य म्हणजे सविस्तर आणि अती विस्तार रित्या त्यात या पुर्ण घटनांचा उल्लेख आहे. तसाच उल्लेख विस्तार मध्ये इस्लाम मध्ये हदिसच्या रुपात आहे. परंतू या सर्व घटनांना जो पर्यंत जुळवून पाहत नाही तो पर्यंत याला समजणे अशक्य आहे. (हा एक गंभीर व अपवाद होवू शकतो, हे सुध्दा तितकेच सत्य आहे. पण सत्य हेच होते जे भ्रमात टाकणारे) मी कुणाचा समर्थक नाही पण हे घडले आहे हे साक्ष आहे एखादी भुतकाळातील गोष्ठ भविष्यात जशीच्या तशि पुर्ण होते याचा अर्थ काय? याचा निष्कर्श काय असु शकतो?
म्हणुनच त्याला निर्बंधीत केले गेले, आता जर आपण पाहिले तर तंत्रज्ञान फ़ार पुढे गेले आहे फ़क्त आता हद्द क्रॉस करणेच बाकी आहे असे वाटत नाही का?
रावणाला जर ईश्वराने मुभा दिली असती तर तो नर्कातून स्वर्गाला
द्वार तयार केले असते.
ब्लॅक होल, कृष्ण विवर, पुल सिरात,
दुसरे ब्रम्हांडात
प्रवेश करणारा द्वारच असे का?
मानुस हा हद्द क्रॉस करेल हे परमेश्वराला ठावूक आहे, माहित आहे. म्हणुनच आज जगात फ़क्त एकच वेड आहे तंत्रज्ञान बनविणारे लोक यांना आज प्रकाशाच्या गतीने व त्यापेक्षा जास्त वेगाने प्रवास करायची होड लागली आहे यात शंका नाही. म्हणुन हा वाक्य आहे की जर रावणाला (अमेरीकेला) मुभा दिली असती परमेश्वराने तर तो नर्कातून (त्या ब्रम्हांडातून) स्वर्गाकडे जाणारी (दुसरे ब्रम्हांडमध्ये जाण्याकरीता) द्वार ( ब्लॅक होल, कृष्ण विवर) बनविले असते.
वरील वाक्य गुलाबी केला आहे कारण यात फ़ार मोठी गोष्ट दडलेली आहे. परमेश्वराला कसे ठावूक, माहित?
या युनिव्हर्स मध्ये ज्या घटना घडतात त्या पुर्ण जसे च्या तसे या ब्रम्हांडात शिल्लक राहतात.
लाखो, कोठ्यावधी वर्षापुर्वी एखादा तारा नष्ठ झाला तर त्याचा प्रकाश आपल्या पर्यंत पोहचायला लागलेला हा लाखो, कोठ्यावधी वर्ष वेळ आहे.
* पश्चिमेकडून उगवणार
सुर्य मग पश्चातापाचा द्वार बंद हे कसे शक्य. आता वेळ आली जवळ.
माणुस हा किती दुर
दृष्टी ठेवतो, किती विचार करतो स्वत:च्या भविष्याचा?
नाना प्रकारचे विमा
भरतो, भविष्य निर्वाह निधीच्या नावे फ़ंड जमा करतो, किती नाना प्रकारची प्लॅनिंग करतो पण एका मोठ्या प्रवासावर जाणे आहे, स्वर्ग नर्क एक ब्रम्हांडापासुन दुर आहे हे माहित असताना त्या गोष्टीकडे इतका मोठा
दुर्लक्ष असे का?
त्या प्रवासा करीता
काहीच तयारी नाही? त्या करीता काय केले पाहिजे याकडे दुर्लक्ष.
जरा पाहु हे कसे शक्य
आहे ते.
आज प्रत्येकाला माहीत
आहे की, सुर्य फ़िरत नाही तर पृथ्वी स्वत:भोवती फ़िरते त्यामुळेच दिवस
आणि रात्र होते. तर पश्चिमेकडून सुर्य उगवण्याचे किती टक्के शक्यता आहे ते पाहू.
त्यासाठी सुर्याला
नाही तर पृथ्वीलाच उलट दिशेने फ़िरावे लागेल.
1. जर अचानक पृथ्वी पुर्वेकडे फ़िरण्या ऐवजी पश्चिमेकडून फ़िरु लागली
तर सर्व काही पृथ्वीवरील बिल्डिंग वगैरे कापसा सारखे हवेत उडायला सुरु होतील याचा अर्थ
सर्व काही नष्ठ म्हणजे कयामत यायच्या अगोदर कयामत. 0% शक्यता.
2. जर पृथ्वीची गती हळू हळू कमी होत गेली तर ज्यावेळी पुर्ण पृथ्वी
थांबेल तर दिवस रात्र होण्यास लागणार प्रचंड विलंब व त्याचे परिणाम म्हणजे जिकडे सुर्य
आहे तिकडे नुसता आगिचा तांडव व जिकडे अंधार आहे तिकडे नुसता बर्फ़ाचा तांडव व मायनस
डिग्री तापमानाने सर्व नष्ठ होणार. हेही 0% शक्यता.
3. म्हणजे मग नेमके काय होणार?
भविष्यवाणी मध्ये उल्लेख
आहे की पश्चिमेकडून सुर्य उगवेल. तर हि भविष्यवाणी अरब मध्ये केली गेली साधारणत:
1450 वर्षांपुर्वी.
जगात आता सध्या प्रत्येक
देश त्या देशाला लागणारी अशी उर्जा जी कधिही संपु नये, प्रदुषण 0 निर्माण व्हावे,
पैसा कमी, इंधन कमी, कोळसा नको,
पाणी-टरबाइन नको तर
नेमके काय करत आहे. तर सूर्याप्रमाणे ऊर्जा तयार करण्याची प्रक्रिया जमिनीवर करण्याचा प्रयत्न आहे.
होय पृथ्वीवर सुर्य शक्य केल यांनी, पण अस तर नाही की याच्यापासुन मोठा धोका होईल?
त्यात काय वापरतात?
1. Hydrogen चे प्रकार (Fuel)
- Deuterium
- Tritium👉 हे दोन्ही Hydrogen चे isotopes आहेत👉 हे एकत्र “फ्यूजन” केल्यावर खूप मोठी ऊर्जा तयार होते
2. खूप जास्त तापमान 🔥
- सुमारे 150 million °C (15 कोटी °C)👉 सूर्याच्या आतल्या तापमानापेक्षा पण जास्त!
3. Magnetic Field (चुंबकीय क्षेत्र)
- Plasma (गरम वायू) कंट्रोल करण्यासाठी मोठे superconducting magnets वापरतात👉 कारण एवढ्या तापमानाला काहीच वस्तू सहन करू शकत नाही
4. Tokamak मशीन
- एक मोठा गोलाकार रिऍक्टर (donut shape)👉 यात plasma फिरत ठेवतात
⚡ साध्या भाषेत:
🇨🇳 चीन (China)
👉 EAST
बरोबर टाइमलाइन:
China – EAST “Artificial Sun”
- 30 Dec 2021 → ~70 million °C plasma 1,056 seconds (17 min 36 sec) stable ठेवला.
- 20 Jan 2025 → नवीन record: ~100 million °C plasma 1,066 seconds.
France – ITER / Tokamak
- ITER Organization हा commercial power reactor नाही, मोठा experimental project आहे.
- ITER project officially launched 2007 (construction phase सुरू).
- First Plasma target अनेकदा delay झाला; सध्याच्या योजनांनुसार 2030s मध्ये.
👉 हा आत्तापर्यंतचा मोठा record
मानला जातो
🇫🇷 फ्रान्सचा नवीन रेकॉर्ड
👉 WEST (France)
- त्यांनी plasma stable ठेवला👉 1,337 seconds = 22 मिनिटे 17 सेकंद
- तारीख: 12 February 2025
- तापमान: ~50 million °C
👉 हा world record आहे (tokamak मध्ये)
🇨🇳 चीन vs 🇫🇷 फ्रान्स
- China (EAST)👉 ~17 मिनिटे (approx)
- France (WEST)👉 22 मिनिटे 17 सेकंद (नवीन record)
👉 म्हणजे France ने China चा record
तोडला ✅
हिच ती भविष्यवाणी.
* याचा अर्थ मित्रानो एखादी व्यक्ती भविष्यवाणी करते
याचा अर्थ तो आपल्या मनाच्या गोष्टी सांगतो असे नाही व तेही भविष्यवाणी करणारा जर व्यक्ती
प्रेशित, अवतार,
संदेष्ठा होण्याचा
दावा केलेला असेल मग तर 100% तो सत्य बोलत आहे यावर विश्वास नसताना सुध्दा विश्वास ठेवणे
हे मानवतेसाठी बंधनकारक असते.
जर आज एखादा व्यक्ती असे म्हणतो की मी ब्लॅकहोल मध्ये प्रवेश करुन आलो आहे तर आपण 100% म्हणु के हा खोट बोलत आहे. पण जर एखद्या धर्मग्रंथात जर का असा काही उल्लेख असेल, तर तो संदेष्ठा सत्य बोलत आहे हे मानलच पाहिजे हाच तो देवावर जाणारा ठेवला विश्वास होय.
देव, ईश्वर, परमेश्वर, भगवान, गॉड, अल्लाह हा एकच कसे ते पाहू
. आपला सुर्य हा पृथ्वी पासून सुमारे 14
करोड कि.मी. आहे
या वर आपला विश्वास
आहे का? कारण हे फ़ॅक्ट आहे.
सुर्याचा भाउ म्हणजे
त्याच्या जवळचा सुर्य कुठला आहे व तो किती मोठा?
☀️ सूर्याचा “भाऊ” म्हणजे जवळचा दुसरा सूर्य कोण?
🌟 Proxima Centauri बद्दल
- अंतर: ~ 4.24 light
years (सर्वात जवळचा तारा)
- प्रकार: Red Dwarf Star
(लहान आणि
थंड तारा)
👉 Proxima Centauri हा आपल्या सूर्यापेक्षा खूपच लहान आहे
- व्यास: सूर्याच्या ~ 1/7 (सातव्या भागाएवढा)
- वजन (mass): सूर्याच्या ~ 12%
🔍 सोप्या भाषेत:
मग तुम्हीच विचार करा
हा मिल्की वे च्या आत आहे आणि जगातील शास्त्रज्ञांच्या मते आज तागायत फ़क्त 5% युनिवर्स त्यांनी पाहीला आणखी किती पाहणे बाकी आहे?
🌌 आपण कुठे आहोत?
🔬 “फक्त 5% Universe” म्हणजे काय?
शास्त्रज्ञांच्या मते:
- 5% = Normal matter (तारे, ग्रह, आपण)
- 27% = Dark Matter
- 68% = Dark Energy
मग तुम्हीच सांगा तो
परमेश्वर किती मोठा असेल हो?
लोकांचे असे म्हणने
आहे कि देव माणसात असतो, दगडात असतो,
जनावरात असतो, प्रत्येक गोष्टीत असतो हे शक्य का नाही व सत्य काय आहे?
एक लहान मुंगी हत्तीमध्ये
सामावू शकते पण हत्ती मुंगी मध्ये सामावू शकत नाही हे शक्य नाही. आकाश गंगेत पृथ्वी
एक पुर्ण विराम(.) इतकी सुध्दा नाही. तर देव इथ कस येईल?
विचार करायची गोष्ठ
आहे. परंतू जितके युनिवर्स,
ब्रम्हांड आहेत, त्यात ज्या काही गोष्टी आहेत ते सर्व त्या परमेश्वराच्या कंट्रोल मध्ये आहेत.
हे मात्र 100% खरं आहे.
- past मध्ये गेल्यावर paradox तयार होतात(उदा. स्वतःलाच भेटणे, history बदलणे)
- काही theory आहेत (wormholes वगैरे)👉 तिथ मानुस जावू शकत नाही या त्याच्या हद्दी आहेत अन्यथा अनर्थ करण्याचा प्रयत्न (रावणाने) 100% केलेच असते.
🤯 पण एक interesting गोष्ट:
हा तंत्रज्ञान म्हणतो मग देव तर तो जो या सर्व गोष्टीवर कंट्रोल करतो.
🔍 सोप्या भाषेत:
- Future travel = ✔️ शक्य (थोड्या theory प्रमाणे)
असा निर्माणकर्ता (Creator) आहे, तर
त्याच्यासाठी हे शक्य आहे.
मग राम कोण ? हा एक प्रश्न आहे.
धर्तीवर ज्या ज्यावेळी पाप वाढले त्या त्या वेळी परमेश्वराने एक अवतार पाठवले आणि त्यांनी ते लोकातून दुर करण्याचा प्रयत्न केला व देवाचे उपदेश व भविष्यवाण्या केल्या. हे प्रत्येक धर्म ग्रंथात उपलब्ध आहेतच.
जगात काय आज पाप घडत नाही का?
मी किती नशिबवान आहे की माझा जन्म भारत देशात झाला.
आज रावणाने जरी कर्ता डेमोक्रेसीच्या नावे आख्या जगात बिज रोवला आहे. हा एक विषयच आहे. परंतु जो कायदे यामुळे निर्मान झालेत त्यावर थोडा प्रकाश टाकणेही गरजेचे आहे.
1. एखदी व्यक्ती मेल असो वा फ़िमेला लग्न झालेले असेल अथवा नसेल फ़क्त वय तरुण असणारे दुसर्या व्यक्तीशी संबंध ठेवू शकतात(अनैतिक संबंध) हा अधिकार कायद्याने देण्यात आला.
काय हा पाप नाही?
2. एक बाब, एक आई आपल्याच मुलाला-मुलीला शिक्षा करु शकत नाही. हा काय प्रकार चालला आहे? पहा न्युज मध्ये एका आइने त्याच्या मुलीला शिक्षा केली तर त्याला जेल मध्ये जावे लागले. हे घडत आहे आजही.
3. शिक्षक शिक्षा करु शकत नाही.
4. अहो 70 ते 80 वर्षापुर्वी नाचणारे, तमाशा करणारे यांचा तमाशा बघणे हा पाप, वाईट व घाण सवय समजली जायची पण आज तेच नाचणारे, तमाशा करणारे अर्धे कपडे घालणारे आयकॉन समजले जातात इतकच नाही तर त्यांचे प्रत्येक केली गेलेली गोष्ठ एक ट्रेंड बनते व आनंदाने नव युवक युवती, न्यु जनरेशनचे सोडा आता वयोवृध्द सुद्धा फ़ॉलो करत आहेत.
5. काय आपल्या देशाची संस्कृती अशी होती? का शेजारील देशाची संस्कृती अशी होती?
6. जो पोशख आज ट्रेंड करत आहे जगात तो आज पासुन 200 वर्षापुर्वीचा इतिहास पाहिला असता एकाही संस्कृती, धर्माशी मॅच होत नाही. सांगायचे तात्पर्य जिन्स पॅंट टि शर्ट कुठली संस्कृती?
7. जितके कमी कपडे तितका जास्त पैसा म्हणा, लोकांची आवड म्हणा. काय हे पाप नाही.
8. सुरुवातीचे (200 वर्षापुर्वी) चे व आत्ताचे जनसेवक (राजा) पंतप्रधान, राष्ट्रपती (नेते, मंत्री) काय ते इमानदार आहेत? याची हमी कोणी देउ शकेल? काय हे पाप नाही?
9. दारु विकणे हा गुना होता ते आज गावाच्या मध्य भागी असते दुकान.
10. जुगार हा पुर्वी गुन्हा समजला जायचा पण आता पाहा तो ऑनलाइन आहे आणि शासनाने मान्यता दिली. बापरे ! हे काय घडत आहे.
11. वचन जे पुर्वी दिले जायचे तर दुश्मन व दुष्ट सुद्धा मोडत नव्हता पण आज जे वचन दिले जाते ते पुर्ण केले जातात का?
हा युग चिरखुन, ओरडून ओरडून सांगत आहे की, हा शेवटचा युग आहे.
का आज अवतारची जगाला गरज भासत नाही?
. राम अवतार म्हणजे हा एक मानवाच्या जन्माला येणारा
माणुसच पण तो संदेष्ठा आहे जो या सर्व गोष्ठी त्यांनीच सांगितल्या आहेत.
की, रावण, ऍंटीक्राइस्ट, धज्जाल हा अमेरीका आहे. रावणाने कसे जगाला आवळून ठेवले, कीती अन्याय केला जगावर, तो कसा आपला फ़ायदा करुन घेतो, सिते मातेच अपहरण (देशाचे अपहरण कसे करतो) उधवस्त कसे करतो. कुठल्या धर्म ग्रंथात काय लिहीले गेले आहे. व त्या घटना कशा प्रकारे पुर्ण झाल्या. अशा अनेक गोष्टी सांगण्याची जबाबदारी ही रामाचीच(संदेष्ठा) आहे ह्या ही भविष्यवाण्या आहेत. तर त्या भविष्यवाण्या कुठे आहेत? ते सांगितले रामाणे जे आज भारतातच वास्तव्य करत आहेत.
सर्व अवतार, धर्म ग्रंथ ही एकाच देवाची
ती कशी ?
ज्या वेळी पाप वाढतो त्या त्या वेळी एक अवतार अवतरतो आपल्यातच जन्म घेतो व तो उपदेश
करतो की, सर्वांचा ईश्वर एकच आहे जो
महान आहे, दयाळू कृपा करणारा. जो सर्वात
मोठा आहे त्याने सर्वांना (जितके ब्रम्हांड, युनिवर्स आहेत) सामावून घेतले आहे असा तो ईश्वर आहे.
अवतार : अवतार हा देव नसतो तो तर
देवाचाच भक्त असतो जो लोकांना देवाची ओळख करुन देतो, स्वत:ही एका ईश्वराची भक्ती करतो व लोकांनाही त्याच ईश्वराची
भक्ती करण्यास सांगतो.
मग पुढील प्रवास नेमके काय ? लोक 100 वर्ष जगण्यासाठी वयाचे 30 ते 40 वर्ष सरकारी नोकरी करतात
का? कारण त्याचे 60 वर्षापुढील जिवण सुखाने जावे
म्हणुन.
गंमत अशी कि त्याला माहीत आहे तो मरणारच आहे म्हणुन पण ज्याने त्या पलिकडे एक स्वर्ग
आणि नर्क तयार केले आहे जिथे प्रवास करण्यावर विश्वास ठेवाणरे जगात भरपूर जण आहेत तरी
सुध्दा त्यातीलच लोकं या विचारापासुन दुर जाताना दिसलेत.
जे आपल्याला दिसत नाही आपले डोळे पाहू शकत नाही तो स्पर्म पाहण्यासाठी मायक्रोस्कोप लावून पहावा लागतो तर तो दिसतो. विचार करा अशा मानवाच्या डोळ्याला न दिसणारे स्पर्म पासुन 6 फ़ुटाचा मानुस ज्याने बनवल तर मानासाला जाळून, पुरुन, ममी म्हणुन ठेवणारी जगातील संस्कृती तर त्या हडाच्या अवशेशापासून जे आपल्याला दिसतात. तुम्ही पाहा कि अंत्यसंस्कार झाल्यानंतर राख सावडण्यास जातात अस्थी मध्ये हाडे सापडात की नाही? पुरल्यानंतर हजारो वर्षानंतर गेल्यानंतर सुध्दा त्या ठीकाणी हडे सापडतात की नाही? 100% सापडतात. तर अशा हडाच्या अवशेशापासून त्या परमेश्वराला पुन्हा 60 फ़ुटाचा माणुस बणविणे हे एकदम सोपे आहे. म्हणुन तुम्हाला सांगतो कि आता ती वेळ आली आहे सुर, बिगुल फ़ुंकला जाणार आहे त्याची तयारी ही मानवानेच केली आहे. हे सिध्द झाले आहे ही सुध्दा भविष्यवाणी पुर्ण झाली ती म्हणजे 2025 मध्ये आता फ़क्त वेळ आहे बिगुल, सुर फ़ुंकण्याची. मात्र वेळ फ़ार कमी आहे.
मी जे काही वरी लिहिल आहे ते भाकीत वा खोट व काही स्टोरी जे तुमचे लक्ष माझे वेधन्यासाठी अशी समजुन घेणं हा अन्याय असेल मित्रांनो. आदरणीय परीवार म्हणुन मी एम के सि एल ला व जो व्यक्ती याला वाचेल, समजुन घेइल पाहिल आहे. व मला खोट बोलनं हे जमणार नाही. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की या वरील गोष्टी फ़क्त एकदा आदरणीय सावंत सर यांच्या पर्यंत पोच करण्यात यावी व सावंत सर यांना मी विनंती करतो की वेळात वेळ काढून फ़क्त एकदा न्युट्रल माइंडने वाचन करावे.
न्याय म्हणतात कशाला ते म्हणजे एखाद्याची कळकळ, गोष्ट, मेटर, घटना बद्दल ऐकुण घेण हाच खरा न्याय असतो व त्यावर केलेले निर्णय, उचललेलं पाऊल हेच ते सत्य धर्म असते.
100 वर्षाच्या या नष्ठ होणारे जिवन करीता लोक किती धावपळ करतात पण एक असा युनिव्हर्स ही आहे जिथे मृत्यु नाही, टाइम नाही तर तेथील प्रवास व त्याठीकाणचे जे जिवण हे अनंत आहे त्या करीता काय तयारी आहे.
विमान हे फ़क्त नाव होतं. 3500 वर्षा पुर्वी पण ते सत्यात आणलं गेलं मानवाद्वारे.
अशा कित्तेक गोष्टी फ़क्त मानुस कल्पना ही करु शकत न्हवता, जसे की पाऊस पाडणे, एका ठिकाणाहून दुसर्या ठीकाणी बोलने, एकच बाण मारुन सर्व नष्ठ करणे, भिंतीवर पाहून हजारो कि.मी. दुरच्या युध्दातील घटणा सांगणे. परंतु आज हे काय घडत आहे. त्याच पध्दतीने पुढील गोष्टी सुध्दा पुर्ण होणारच आहेत. अशा कित्तेक गोष्टी आहेत ज्या गोष्टी लोकांपर्यंत पोचणे गरजेचे आहे.
या करीता ही तळमळ आहे.
माझी इच्छा होती की, मी आपणा समोर बसुन या विषयावर भरपुर काही चर्चा करु, जे मी ऐकलं आहे किंवा समजले आहे ते आपल्याला शेअर करु. परंतु मला माहित नाही की हे शक्य होइल का नाही ते.
Comments
Post a Comment