Skip to main content

Posts

पुढील युनिव्हर्सचा प्रवास करणे शक्य आहे

 या ब्लॉगला टायटल देणे हे थोडस कठीणच आहे तरी पण एक नावा करीता हा टायटल दिला आहे.      या ब्लॉग मध्ये जी आजची टेक्नॉलोजी (तंत्रज्ञान​) आहे व भविष्यातील  टेक्नॉलोजी (तंत्रज्ञान​) बद्दल जे कुणीच पाहिले नाही या बद्दल काही अपवाद आहेत​. परंतु आपण जे भविष्याकरीता 60 ते 100 वर्ष जगण्या करीता कित्तेक प्लॅन तयार करतो आणि शेवटी मृत्यु मात्र निश्चित आहे. आज भारताने नाही तर जगाने हे मान्य केले आहे की, जो युनिव्हर्स आम्ही (शास्त्रज्ञांनी) पाहीला तो फ़क्त 5% आहे व उर्वरीत 95% हे डार्क एनर्जी (मॅटर​) आहे. परंतु हे सांगण्यास ही मला आणंद होतो की मी या पुढील युनिव्हर्सचा प्रवास कसा करणे शक्य आहे हे निश्चितपणे सांगू शकतो आणि तो प्रत्येक व्यक्ती करणारच आहे हे ही सांगू शकतो. परंतु हा प्रवास सोपाही तिथकाच आहे व कठीण सुध्दा तितकाच आहे. 3500 वर्षापुर्वी काय टेक्नॉलोजी ( तंत्रज्ञान ) होती ? विमान ? युध्द करण्याची पध्दत ? पत्र व्यवहार व दळणवळण​ ?      मीत्रांनो कुठलीही गोष्ट समजण्यापुर्वी काही मुलभुत आणि पायभूत गोष्ठी समजणे फ़ार गरजेचे असते. त्या शिवाय पुढील गुड​ , रहस्य ...