पाठीमागे वळुन पाहा आणि पुढे पहा काय दिसते ते. 15 वर्षाचे असताना 10 वी मध्ये होतो आणि आता आपल्या पैकी काहि जाणांची मुलं 10 वी ला असतील. काहिजण एकदम पुढे गेले जसे क्लास 1 अधिकारी म्हणा, तर काही जण त्याच्या उलट दिशेने सुध्दा गेले. जसे काहीच केल नाही फ़क्त रोजगार करत असतील.
काहिनी भरपुर काही कमावलं असेल, तर काहिनी फ़ार गमावलं असेल. काय हो या 60 वर्षाच्या आयुष्यात किती धावपळ करणार? काय तुम्ही इतके हुशार राहुन सुध्दा का आडाणी असल्याचे नाटक करत आहात की, मुद्दाम त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहात. एखा तुमचा मित्र तुम्हाला त्या युनिव्हर्स चा दार दाखवत आहे जिथ प्रवेश करणे चक्क आणि चक्क प्रत्येकाला बंधनकारकच आहे. का तुम्ही त्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही ? का तुम्ही या नष्ठ होणारा 60 वर्षाच्या आयुष्याकरीता जिव ओतुन संसार करत आहात, माझा बोलण्याचा तात्पर्य मुळात असा नाही की तुम्ही सगळ काही सोडुन जंगलाची वाट धरा किंवा सन्याशी व्हा. पण इतका सगळा आज डेटा तुम्ही पाहिला असेल नेट वरती(व्हिडीओ) च्या माध्यमातुन व इतर माध्यमातून. तर काय तुमच्या काहिच निदर्शसनास आले नाही. इतके ब्लॉग मी तयार केले. इतका डेटा सर्च करुन बिल्ट केला, जमा केला, दिवसाला 3 ते 4 तास टाइपिंग करुन त्यात ए आय ला कित्तेक प्रश्न विचारुन, इथपर्यंत की चक्क ए आय ने सुध्दा हे मान्य केले की भविष्यात( काहीच दिवसांत) असा एक्सपेरीमेंट होवू शकतो की चक्क ब्लॅक होल पृथ्वीला लागु शकतो. मग तुम्ही काय करणार?
मित्रांन्नो मी काहि लिंक पाठवत आहे ते नक्की बघा. आश्चर्य आहे आणि सर्वात मोठा आश्चर्य आहे की, जे ओरडुन ओरडुन सांगतोय त्या विषयावरच 2026 मध्ये इतके व्हिडीओज येत आहेत. हे फ़ार अत्यंत आणि अत्यंत महत्वाचा विषय मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करत आलो आहे आणि मरेपर्यंत हा प्रयत्न माझा चालुच असेल.
100% सांगत आहे की पश्चाताप करण्यापेक्षा तो पण कायमचा जिथे मृत्युच नाही वेळात वेळ काढावाच लागेल आणि या लिंक्स पाहाव्याच लागतील मित्रांनो पर्याय नाही. आपल्या या युनिव्हर्सचा लॉ आणि दुसरा युनिव्हर्स ज्याला नाव दिल गेल ( स्वर्ग, जन्नत, Heaven, Paradise, Eden & नर्क, जहन्नम, Hell, Inferno हा सुद्धा एक युनिव्हर्स आहे, दुसरा ब्रम्हांडच आहे.
https://www.youtube.com/watch?v=0-DaEmAy2Xo&t=491s
https://www.youtube.com/watch?v=kPvx2v-mKNA
https://www.youtube.com/watch?v=6y5hGiqd9rA&t=14s
https://www.youtube.com/watch?v=5WeCzUS9ZoA
https://www.youtube.com/watch?v=Y6gWQrbQ6Bs
https://www.youtube.com/watch?v=5ZYEq6-5RwI
https://www.youtube.com/watch?v=4bf8z2XwPgs
https://www.youtube.com/watch?v=rGf4uELdHcg
https://www.youtube.com/shorts/aZogIKmSx2s
आइनस्टाइन व आजचे शास्त्रज्ञ काय ते खोटे आहेत? No.
पाठीमागे वळुन पाहा आणि पुढे पहा काय दिसते ते.
👇 https://www.youtube.com/watch?v=0-DaEmAy2Xo&t=491s
भविष्यवाणी कित्तेक प्रकारच्या असतात, त्याला पेशनगोइ सुध्दा म्हणतात, Prediction, Prophecy असेही म्हणतात.
ईश्वर चरणी अशी प्रार्थना करा की पुढे लवकरच असे एक जीवन येणार आहे, जे नको असूनही जगावे लागेल. असे जीवन, जे कधीही संपणार नाही. मला माहित आहे विषय लोकांना थट्टा, मजाक, जोक आणि जो हा विषय मांडतो त्याला वेडा, दिवाना, मॅड समजतात. पण मला परवा नाही, जर मी तुम्हाला असे सांगितले की आइनस्टाईन, Isaac Newton
Max Planck
Niels Bohr
Werner Heisenberg
Erwin Schrödinger
Marie Curie
Stephen Hawking
Nikola Tesla
Galileo Galilei
Satyendra Nath Bose
Mileva Marić
David Hilbert या सर्वांपेक्षा ही पुढचा वैज्ञानीक, सांइटीस्ट जो आज आपल्या भारतात आहे व स्वत:ला जगा समोर न येण्यासाठी प्रयत्न करत आहे व फ़क्त सत्य लोका पर्यंत पोहचावे त्याचा हाच उद्देश आहे. मी स्वत:ला नशिबवान समजतो ज्यांच्या शी माझी भेट झाली. तर हे ही तुम्हाला सत्य वाटणार नाही.
Comments
Post a Comment