दोन्ही गोष्टी प्रत्येक ऍंगलने (दिशेने) सांगण्याचा प्रयत्न केला ब्लॉग मार्फ़त पण जनता नेहमीच शांतच राहत आलेली आहे व शांतच राहणार सुध्दा आहे. कारण फ़क्त तमाशा बघणे हा त्याचा कर्म होता व तो शेवट पर्यंत राहिल. पण इतिहासच सांगतो की, परिवर्तण घडवणारे व ते पत्करणारे लोक बोटावर मोजणे इतकेच होते व ते शेवट पर्यंत आणि शेवटी सुध्दा तितकेच राहणार आहेत. वरील शब्दात शहाण्यालाच मार आहे.
जिया कंप्यूटर
cjp creator हा सुध्दा एक महाराष्ट्राचा युवक आहे काहिच कमी नाही याला पण त्याला असे वाटले की, काहि तरी चुकीचं घडतय देशात. म्हणुन
"प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ आणि रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते सोनम वांगचुक हे ६ जून रोजी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आयोजित शांततापूर्ण आंदोलनात सहभागी होणार आहेत."
https://www.bbc.com/hindi/articles/cd9p337l1xeo
BBC न्युज आहे... वाचा एकदा
म्हणुनच म्हणतोय चळवळीत सहभागी व्हा. अन थोर समाज सुधारकर डॉ. आंबेडकर साहेब, फ़ुले, शहिद भगतसिंग, राजगुरु, सुखदेव अशा अनेकांच्या विचारांना चालना द्या. बस आता किती हो तेच ते.
प्रत्येकाने शासनावर दबाव आना आणि प्रशासनावर सुध्दा. प्रत्येकाने आपला पर्सनल मेल ने या मेल ला मेल करा. computerjiya37@gmail.com copy आणि paste, तुमच्या इमेल वरुन फ़क्त Forward करणे. जसे तुम्ही एखादी फ़ेक पोस्ट आवडली, मन बदलले की लगेच पुढचा मागचा विचार न करता लगेच Forward करतो. प्रत्येक गोष्ट करायला तयार आहे मी फ़क्त तुम्ही थोड पैसा नको, तुमचा वेळ नको, फ़क्त उग जरा नेट ते पण केबी मध्ये लागतो. एम बी मध्ये सुध्दा नाही. इमेल टाका तुम्हाला तो प्रत्येक विभागाचा अर्ज, प्रस्ताव, ठराव, चळवळ टाकत जातो. तुम्ही फ़क्त वाचा मगच पुढे Forward करा.
Comments
Post a Comment