ज्या ज्या वेळी पृथ्वीवर लोकांत पाप वाढले त्या त्या वेळी इश्वराने मानव जातीत एक अवतार पाठवतच राहीले व एक वेळ आली की अवतार शेवटचा पाठवला व नंतर शेवटच्या दिवसाच्या काही काळ अगोदर एक व्यक्ती जो अगोदर अवतार होता व शेवटी अंतीम अवतार यांच्या सभ्यतेते, अनुयायांमध्ये जन्म घेणार अशी भविष्यवाणी प्रत्येक अवताराने आपापल्या लोकांना सांगुन गेले. आपापल्या पध्दतीने. तर आता मात्र ती वेळ आलेली आहे.
पण प्रत्येक वेळी जनते समोर एक मोठा प्रश्न म्हणुन समुद्रासारखा लोकांच्या वाटेत उभा असायचा व आज तो असाच उभा आहे. पण बोटावर मोजने इतके लोक त्या समुद्ररुपी अडसर, अडचनेला ओलांडू शकले आणि या काळात सुध्दा असेच घडत आहे.
उदाहरण म्हणुन काही गोष्टी समजुन घेवूया.
Comments
Post a Comment