आदरणीय सर,
डि सि यु धाराशीव,
मला माफ़ करा कारण मी आज उपस्थित नसले कारणाने.
सतत ज्या गोष्ठी माझ्या सोबत घडत आहेत त्या पुन्हा पुन्हा आपल्या समोर मांडने म्हणजे हा माझा मुर्ख पणा आहे. माझा दुर्लक्ष केंद्राकडे माझ्या परिस्थितीमुळे झाला आहे. परंतु सर आपल्याला खोटे बोलुन काहीच माझा फ़ायदा निश्चित नाही सर. या अगोदर आपली भेट झाली व आपण मला विचारले असता मी सांगितले की, असे पुन्हा होणार नाही. नक्कीच सर एम के सि एल सोबत 2007 पासुन मी माळी सर, मुल्ला सर, लोहार सर यांच्या सोबत जुळलो नंतर 2011 मध्ये आदरणीय गळाकाटे सरांनी माझी ए एल सि रजिस्ट्रेशन साठी फ़ार मदत केली. तेंव्हापासुन मी कधिही एम के सि एल पासुन दुर झालेलो नाही. 2019 कोवीड मध्ये सुध्दा माझे 119 च्या जवळपास प्रवेश झाले होते.
पण एक गोष्ठ मात्र नक्कीच सांगतो जे कष्ठ, जि जोडणी एक खेडेगावातील ए एल सि उभारनी करीता केली आहे एक गरीब परिवारातुन हे फ़क्त आपल्या माहीत आहे. म्हणुनच आपण मला ही संधी दिली आहे हे सुध्दा मला माहित आहे. पुर्ण महाराष्ट्रात एकुण ए एल सि पैकी सर्वात निकृष्ट दर्जाचा ए एल सि मी आहे हे मी मान्य करतो सर. केंद्र विकणे हा माझ्या मनात ही कधि आले नाही ते जे निर्णय घेतला होता फ़क्त रंजितच्या नावे करणे करीता हा फ़ार वाईट व कठीण निर्णय घेतला होता. पण माझा नशिब फ़ार मोठा आहे जे असे मी माणतो की प्रकृतीला म्हणा वा ईश्वराला हा निर्णय मंजुर नव्हता, सर आपले ही माझ्यावर उपकार आहेत हे मी कधीच विसरणार नाही.
फ़ेसिया बोर्ड मी आणि लोहार सर लातुर चिंतामणी मधे प्रत्येक वेळी प्रिंट करतो, लोहार सर सतत मदत करतात पण यावेळी माझ्याकडुन 2 दिवस उशिर झाले सरांनी प्रिंट मागवली.
सर पण चिंतामणी मध्ये प्रिंट झाल्यानंतरच मी पेंट च्या सहाय्याने त्याने पाठवलेले डिझाइन एडीट करुन फ़ेसिया बोर्ड अपलोड केला आहे हे खर आहे.
मी एक वचन आपल्या एम के सि एल परिवार, आज आपल्याला ही देतो. जितकी मदत एम के सि एल ने, सर खास करुन आपण माझी केली आहे त्याची एक गुरुदक्षिणा म्हणुन समजा मी एक गोष्ट देणार आहे ज्यामुळे एम के सि एल चे भविष्यात नाव 1% का होइना या खेड्यागावातील एक निकृष्ठ ए एल सि मुळे होणार हे नक्कीच वचन देतो.
आदरणीय सर एक विनंती करतो की, जिल्हा स्तरावर एका मासिक मिटींग मध्ये मला काही मिनीटे बोलण्याची संधी द्यावी ज्या मिटींग मध्ये आदरणीय गणेश सर, गजानन सर व आपले ए एल सि असतील ज्यांच्या पुढे हा मुद्दा मांडता यावा जो इतका महत्वाचा पण आहे व भयानक पण आहे जो नक्कीच भविष्यात गांभीर्याने घेतला जाणार आणि नक्कीच एम के सि एल चे व आपल्या जिल्ह्याचे व विशेष आपले नाव होणार ज्यांच्या आदिपत्याखाली व ज्यांच्या मुळे हा मुद्दा मला मांडण्याची संधी मिळेल. सर ही गोष्ट मी आपणास साधारण दिढ वर्षापासुन सांगायचा प्रयत्न करत होतो पण हिम्मतच झाली नाही. फ़क्त एका मेल मध्ये मी भीत भीत, दपकत दपकत क्लु देण्याचा प्रयत्न केला होता.
मला कधीच असे वाटले नाही की माझे नाव व्हावे एखाद्या गोष्टीचे श्रेय मिळावे, फ़ळ मिळावे कधीच नाही. फ़क्त त्रास या गोष्टीचा होतो की जो डाटा माझ्या पर्यंत पोचला आहे तो अनमोल आहे ते प्रत्येकाला मिळाला पाहिजे. सर मी परत विनंती करतो माझा राहनीमान व पेहराव्या कडे दुर्लक्ष करुन मला संधी द्यावी.
हे युनिवर्सल ट्रुथ आहे. मला वाटले की एक मोठा लेख लिहुन व ही सर्व माहीती टाइप करुन ब्लॉगच्या स्वरुपात पोस्ट करावे पण इतका मोठा ब्लॉग 95% लोक वाचतील हे कदाचीत शक्यच नाही. लोकांना फ़क्त विडिओ मध्ये रस आहे. परंतु मला हे जमणार नाही व हे शक्य ही नाही. तरी आदरणीय सर मला एक संधी द्यावी अशी पुन्हा विनंती करतो. मी प्रयत्न करेन की, 10 ते 15 मिनिटांत माझा विषय कव्हर होइल.
फ़क्त एवढेच सांगतो की, जो डेटा माझ्या जवळ आला आहे तो चॅट जिपीटी जवळ व कुठल्याही एआय बॉट, बार्ड (जेमिनाइ) इ. जवळ उपलब्ध नाही. आपनास विनंती की, मला संधी द्यावी.
आपला विनीत.
ए एल सि समनवयक
जिया कंप्युटर एज्युकेशन, सास्तूर
Comments
Post a Comment